आपले जीवन सुंदर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय
1) अंघोळ: अंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे; सर्दी, खोकला, ताप येत नाही. २) झोपेची दिशा: पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही. ३) तोंडाचा वास: रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही. ४) हार्ट: रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट […]
अधिक वाचा..