शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण ९ हजार २८० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. करडे येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध, तर मांडवगण फराटा येथे विनापरवाना मद्य विक्री केल्याप्रकरणी एका पुरुषाविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे […]

अधिक वाचा..