महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे, उपाध्यक्षपदी सुनिल जिते आणि कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, राज्य उपाध्यक्ष अरुणकुमार मोटे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फडके, जिल्हा संघटक साहेबराव लोखंडे आदी […]

अधिक वाचा..