शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निर्वी आणि कवठे येमाई येथील दोन व्यक्तींविरुद्ध हि कारवाई करण्यात आली असून, एका प्रकरणात महावितरण कंपनीचे तब्बल १३ लाख ६७ हजार ९७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या […]

अधिक वाचा..