माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार करत त्यांना मध्यप्रदेशतील त्यांच्या कुटुंबाकडे पुनः सोपवण्यात आल्याने महीलांसह कुटुंबीयांनी माहेर संस्थेचे आभार मानले यातील एका महिलेला मृत समजुन तिच्या कुटुंबीयांनी तर महिलेला मृत समजून सर्व विधीही केले होते. परंतु माहेर संस्थेमुळे या दोनही महिलांची पुन्हा कुटुंबासोबत भेट झाली. […]
अधिक वाचा..