महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर भर मुंबई : महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण जाहीर करणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे धोरण घोषित करण्यात येणार असून, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात मोठे रासायनिक औद्योगिक केंद्र विकसित […]

अधिक वाचा..