कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मदत द्या; शेतकरी आंदोलन दडपल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: Harshvardhan Sapkal यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्याचा आरोप करत राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाकडे निघालेल्या मोर्चाला रोखण्यात आल्याने सरकार लोकशाही दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. यावेळी Raju Shetti, Mahadev Jankar, Vinayak […]

अधिक वाचा..

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला […]

अधिक वाचा..

आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण

आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]

अधिक वाचा..