शिक्रापुरात पुन्हा मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्या कडेला प्रगती हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत काही रक्कम जप्त करुन ज्ञानेश्वर नवनाथ बहिरे या मटका चालकावर गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण लगत हॉटेल प्रगतीच्या पाठीमागे एक इसम मटका चालवीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन […]
अधिक वाचा..