पळस पाणाचे औषधि उपयोग

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शास्त्रिय नावा मोनोस्पर्मा या शब्दाचा अर्थ आहे एकच बी असलेला. पळसाच्या प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या शेंगाना पळसपापडी असे म्हणतात.याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो.   काही औषधि उपयोग 1) पोटात झालेले जंत घालवण्यासाठी काही औषधे आहेत. पळसाचे […]

अधिक वाचा..

तोंडली भाजी खाण्याचे औषधी उपयोग

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते. म्हणूनच मधुमेहींच्या रुग्णांनी या भाजीचं आवर्जून सेवन कराव. त्वचेच्या विकारांपासून नेहमी संरक्षण करतं. सर्दी, खोकला, तसंच फुप्फुसांच्या आजारांवर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. अस्थमाच्या रुग्णांनी या भाजीच सेवन करण आवश्यक आहे. रक्तशुद्धीकरणाच देखील काम केलं जातं. हेपटायटिस बी असलेल्यांनी या भाजीचं सेवन केल्यास रक्तातील कावीळ होत नाही. नियमित सेवन केल्यास […]

अधिक वाचा..

उंबराचे औषधी उपयोग

उंबराचे झाड हे सदापर्णी वृक्ष आहे. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते. या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. […]

अधिक वाचा..