टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश
मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत टायगर श्रॉफ सुखरूप बचावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी टायगरच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच त्याच्या कुटुंबीयांना धीर देत सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, […]
अधिक वाचा..