दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चारा टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रत्येक टंचाईग्रस्त गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडा (मायक्रो प्लॅन) तयार करावा. केवळ कागदोपत्री नियोजन न करता उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करून उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव […]

अधिक वाचा..