जिरायत-पाबळच्या विकासासाठी एमआयडीसीची हाक; शेतकरी-नागरिक एकवटले
मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सामंतांची भेट घेऊन निवेदन देणार पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील पश्चिम भागाच्या विकासासाठी जिरायत-पाबळ परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी धामारी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. एमआयडीसीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती […]
अधिक वाचा..