अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळणार; मंत्री आदिती तटकरे 

संभाजीनगर: राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केलं आहे की, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आधारस्तंभ ठरल्या आहेत. त्या महिलांच्या आणि बालकांच्या पोषण, […]

अधिक वाचा..