अख्खं राज्य हादरल! चालत्या अॅम्ब्युलन्समध्ये महिला पेशंटवर बलात्कार
ड्रायव्हर आणि टेक्निशियनच्या कृत्याने संतापाची लाट मुंबई: होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात दाखल झालेल्या एक मुलीवर बलात्कार झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. होमगार्डच्या भरती प्रक्रियेदरम्यान मैदानात धावत असताना चक्कर आल्याने मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. मात्र, अॅम्ब्युलन्स चालक आणि टेक्निशियनमधील राक्षस जिवंत झाले आणि चक्क अॅम्ब्युलन्समध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात […]
अधिक वाचा..