मातेचे दूध म्हणजे अमृतच
डिलिव्हरीनंतर प्रोलॅक्टीन आणि ऑक्सिटोसीन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे दूध तयार होते. तसेच आईला आपल्या अपत्याबद्दल वाटणारे प्रेम, जिव्हाळा, बाळाला पाहिल्यामुळे, जवळ घेतल्यामुळे, बाळाचा आवाज ऐकल्यामुळे, तसेच बाळाच्या आठवणीनेसुद्धा आणि बाळास आईचे स्तन चोखावयास दिल्याने आईला पान्हा फुटतो आणि दूध येऊ लागते. डिलिव्हरीनंतर पहिले तीन-चार दिवसांत जे दूध येते त्यास कोलोस्ट्रम किंवा चीक असे म्हणतात. या चिकामध्ये […]
अधिक वाचा..