शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून […]

अधिक वाचा..

समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांची साजरी करा भीमजयंती

मुंबई: समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची “भीमजयंती” शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महापुरुषांच्या जयंती ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन , सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच मान्यवर व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त लाखो रूपयांचा खर्च केला जातो. यातील काही अनावश्यक खर्चाला फाटा […]

अधिक वाचा..