रोहित पवार अडकले जाळ्यात, MSCB घोटाळ्यात कोर्टाचे समन्स, हजर राहण्याचे आदेश
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तिसऱ्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष PMLA न्यायालयाने रोहित पवार, त्यांचे सहकारी राजेंद्र इंगवले आणि बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीला समन्स बजावले आहे. या […]
अधिक वाचा..