leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन शेळ्या, दोन बोकड आणि एका बकराचा मृत्यू झाला, तर एका गाय जखमी झाली. या घटनेत शितल रंगनाथ राऊत (वय ३६) या शेतकरी महिलेचे अंदाजे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मृत झालेल्या […]

अधिक वाचा..