NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज

राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणावे; चंद्रकांतदादा पाटील मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापीठांनी NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे,राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन […]

अधिक वाचा..