अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्यकारभार करण्याची ग्वाही देत चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची घोषणा केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडपुते, आमदार अमोल खताळ, आमदार […]

अधिक वाचा..

युद्धजन्य पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये एलपीजी-इंधन साठ्याचा आढावा; टंचाई नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जगभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने एलपीजी गॅस व इंधन साठ्याचा आढावा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील एलपीजी गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत […]

अधिक वाचा..