के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मातेले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “नाव बदलण्याच्या राजकारणाने जनता कंटाळली आहे. केवळ […]
अधिक वाचा..