काहीही खाल्लं की छातीत जळजळ होते? करा ‘हे’ सोपे उपाय
काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अॅसिडच्या बॅक फ्लोला अॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]
अधिक वाचा..