सुप्रीम कोर्टाने भावाचे कान उपटताच प्रियांका गांधींना संताप अनावर; थेट न्यायाधीशांबाबत मोठं विधान…
मुंबई: सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सोमवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले होते. चीनने भारताचा भूभाग बळकावल्याच्या विधानावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत खरे भारतीय असे बोलणार नाहीत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले होते. त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या व राहुल गांधी यांच्या भगिनी खासदार प्रियांका […]
अधिक वाचा..