आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्याची ऑफर? चालकाला दाखवले पैशांचे आमिष

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदारांना गोळ्या झाडून ठार करण्यासाठी चालकाला थेट ऑफर देण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरातील […]

अधिक वाचा..

ऑफर आहे म्हणून सुपर मार्केटमधून ढिगभर वस्तू आणता? ‘ही’ मोठी चूक, देतेय आजारांना आमंत्रण

सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना आपण अनेकदा चमकदार पॅकेजिंग, आकर्षक ऑफर्स आणि चविष्ट दिसणाऱ्या वस्तूंनी आकर्षित होतो. मात्र, या वस्तूंपैकी अनेक पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या पदार्थांमध्ये असलेले प्रिझर्व्हेटिव्हज, कृत्रिम रंग, साखर आणि मिठाचे जास्त प्रमाण आपल्या आरोग्यावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम करू शकतात. इतकेच नाही तर हे पदार्थ खाल्ल्याने कालांतराने अनेक वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका संभवतो. […]

अधिक वाचा..

विद्येच्या दैवताला शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन

मुंबई: समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता गणरायाचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावे असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’ व ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी […]

अधिक वाचा..

काल ऑफर अन् आज भेट! उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास चर्चा

मुंबई: सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग होताना देखील दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे.विधान परिषदेचे सभापती राम कदम यांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे […]

अधिक वाचा..

फडणवीसांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना युतीत येण्याची खुली ऑफर दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. या ऑफरनंतर लगेचच उद्धव […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या त्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले…

मुंबई: महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने चिखलफेक करताना पाहायला मिळत असतात. मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना दिसतात. अशीच एक घटना विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाली. विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पंकजा मुंडेंना ऑफर…

जळगाव: गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. एक […]

अधिक वाचा..