दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम साजरे; आजी आजोबांनी अनुभवला अनुपम सोहळा

सिंधुदुर्ग: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्या निमित्त विविध उपक्रम आणि सण साजरे करण्यात आले. यामध्ये सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आजी आजोबांच्या दाताची काळजी घेण्यासाठी फिरता दंत चिकित्स शिबिराचे आयोजन करून त्यांच्या दातांची तपासणी रूट कॅनल, दात काढणे, दात साफ करणे, सिमेंट भरणे या गोष्टी केल्या गेल्या. याशिवाय, डॉ किसन गारगोटे व त्यांचे […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रम मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून कणकवली व देवगड तालुक्यातील हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी ग्रामीण भागातील २९ शाळेतील हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून आपल्या शालेय नातवंडाना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. आजी […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना

कणकवली तालुक्यातील असलदे, कळसुली, नांदगाव येथे शिबिर तळेरे: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 150 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. दिविजा वृद्धाश्रम कोकणातील ग्रामीण भागातील खेड्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमार्फत मिठबाव येथे मोफत मोबाईल दंत चिकित्सक शिबीर :

सिंधुदुर्ग: मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 जणांची दातांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. असलदेतील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमाकडून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसह गोर-गरिबांसाठी विविध […]

अधिक वाचा..