एक चूक अन् अख्खं घर उद्धवस्त
कोल्हापूर: कोल्हापुरातील कळंबा येथील एलआयसी कॉलनीमध्ये घरगुती गॅस पाईपलाईनमुळे भीषण स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात जखमी झालेल्या पाच वर्षांच्या प्रज्वल भोजनेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गॅस कंपनीच्या कामातील निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी […]
अधिक वाचा..