रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती करणे गरजेचे
किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची मुले देखील असतात,त्या महिलांची मुले सांभाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक महिला दिली पाहिजे, अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले […]
अधिक वाचा..