शिरुरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, मलठण परिसरात एका रात्रीत फोडली पाच घरे
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई, मलठण येथे अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत पाच बंद घरे फोडुन दहशत निर्माण केली आहे. तर फाकटे, सविंदणे येथे चोरीचा प्रयत्न फसला आहे. या परीसरात ड्रोनने धुमाकुळ घातला असुन नागरीक भितीच्या छायेखाली जगत आहे. या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन, अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या विद्युत रोहित्र चोऱ्यामुळे […]
अधिक वाचा..