‘काय पावती टाकायची ती टाका’ म्हणत पोलिसांना न जुमानता विरुद्ध दिशेने निघाला अन्…

पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थार चालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. करण रामदास महाडिक (वय २५, रा. […]

अधिक वाचा..

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेकायदेशिरपणे वाहन चालवून अपघात करुण अपघातात जयदेव मोहन गिरीगोसावी रा. गोसावीमळा, आमदाबाद यांना गंभीर दुखापत केली आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी […]

अधिक वाचा..