रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली […]

अधिक वाचा..

राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र मिळणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक शेतरस्त्याचे वाद मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या 1 […]

अधिक वाचा..

नृसिंह अवताराप्रमाणे ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा परभणी: भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच […]

अधिक वाचा..

बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी

मुंबई: राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व मा. सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची […]

अधिक वाचा..