गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग
दादासाहेब फाळके चित्रनगरीमुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहभागाची संधी पणजी: भारतीय चित्रपट, तंत्रज्ञ आणि देशोदेशीचे निर्माते, चित्रपट यांच्यात व्यवसायाच्या दृष्टीने संवाद घडवून आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने दादासाहेब फाळके चित्रनगरीने सहभाग घेतला आहे. यंदा गोवा येथे सुरू असलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक […]
अधिक वाचा..