पीसीओडी लक्षणे कारणे आणि उपचार…

पीसीओडी म्हणजे काय…? स्त्री बीजकोषातील अनेक गाठी तयार होणे याला पीसीओडी (PCOD),असे म्हणतात. आंतर्स्रावी ग्रंथीच्या कार्यपद्धती मध्ये आलेल्या अनियमितपणामुळे व त्या ग्रंथीपासून निघणा-या स्रावामध्ये झालेला चढ-उतार या गाठी निर्माण होण्यास कारणीभूत असतात. आजच्या आधुनिक युगात स्त्रियांमध्ये ही समस्या फार झपाट्याने वाढत आहे. या आजाराच्या 10 – 15 % स्त्रियांना वंध्यत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. पीसीओडी […]

अधिक वाचा..