रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. ज्याद्वारे आपण तब्येत चांगली ठेवू शकतो. असाच एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी तेलाने पायांची मालिश करणे. याला आयुर्वेदात ‘पाद अभ्यंग’ असं म्हटलं जातं. महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. अशात एक्सपर्टकडून […]
अधिक वाचा..