1 ऑगस्टपासून PhonePe, Google Pay, Paytm वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल
मुंबई: जर तुम्ही दररोज PhonePe, Google Pay किंवा Paytm सारख्या UPI अॅप्सचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू होत असून, हे नियम तुमच्या दररोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत. NPCI ने जाहीर केल्या नवीन API गाईडलाईन्स UPI सेवा अधिक वेगवान, सुरक्षित […]
अधिक वाचा..