तिरंगी मालिकेसाठी अफगाणिस्तानने केला संघ जाहीर; या 22 वर्षीय खेळाडूला मिळाली जागा

आशिया कप 2025 च्या आधी, 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान यूएईच्या यजमानपदाखाली तिरंगी मालिका खेळवली जाईल, ज्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ देखील सहभागी होतील. या तिरंगी मालिकेसाठी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये एकूण 17 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अफगाणिस्तान संघाला 29 सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध तिरंगी मालिकेत पहिला सामना खेळायचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली ‘वर्ल्ड क्विन’! १९ वर्षीय बुद्धिबळपटूने जिंकला वर्ल्ड कप

मुंबई: महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय खेळाडू कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात होत असल्याने जेतेपदाची ट्रॉफी प्रथमच आपल्याकडे येईल हे निश्चित आहे. दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीच्या दोन सामन्यांत १-१ अशी बरोबरी मिळवल्याने टाय ब्रेकरमध्ये मॅच गेली अन् पहिला टायब्रेकरही बरोबरीत सुटला. पांढऱ्या मोहऱ्यांसह हंपीकडे दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये वर्चस्व असेल असे वाटले […]

अधिक वाचा..