जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा, महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी कवि संमेलनाचे आयोजन

पनवेल: जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता मान्यवर कवींच्या कवि संमेलनाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे. मराठी भाषेचे सौंदर्य,काव्य सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” या कार्यक्रमामध्ये उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करायला लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज […]

अधिक वाचा..

गालिबच्या शायरीतून महेश तपासे यांचा मोदींवर निशाणा…

मुंबई: “अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’, या गालिबच्या शायरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गॅस दरवाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना यावर्षीही होळी सणाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी तर […]

अधिक वाचा..