निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी
मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे कारण असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत केला. तारांकित प्रश्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राज्याला पुरविला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत […]
अधिक वाचा..