शेवग्याच्या शेंगांच्या सेवनाने गरोदरपणात आणि इतर वेळी होणारे फायदे
शेवग्याच्या शेंगांचा आहारातील समावेश हा गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उपयुक्त ठरतो. तसेच इ शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने इतर देखील अनेक आरोग्यविषयक फायदे होतात. 1) गरोदर असताना होणारा त्रास गर्भावस्थेत दरम्यान होणार्या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर यासारखे त्रास कमी करते 2) गरोदपणतील मधुमेहावर गुणकारी शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास […]
अधिक वाचा..