राष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग? पंतप्रधान मोदींची बंगाल सरकारवर जोरदार टीका

बंगाल: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ऑल इंडिया ट्रेनमोल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनरजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इंटरनॅशनल संटल कॉन्फरेन्स चे ठिकाण अचानक बदलल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा राष्ट्रपती […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे स्टेअरिंग अनिकेत तटकरे यांच्या हाती, प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

मुंबई: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान […]

अधिक वाचा..