nimgaon-bhogi-liquor

शिरूर तालुक्यात हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा…

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) : शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील शेवाळे वस्ती परिसरात सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या अड्ड्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) धडक कारवाई करत मोठा साठा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. निमगाव भोगी, […]

अधिक वाचा..