मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याकडून तरुणीवर अत्याचार; आरोपी अटकेत

सोनपूर: एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याने 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेस ने प्रवास करत होती. काय घडलं नेमकं? पीडित तरुणी नवी दिल्लीहून आपल्या गावी बक्सरला जाण्यासाठी रेल्वेत बसली होती. छापरा मार्गे तिला सोनपूर येथे उतरायचे होते. मात्र तांत्रिक […]

अधिक वाचा..

चाकूचा धाक दाखवून महिलेवर परप्रांतीयाचा बलात्कार

अमरावती: चाकूचा धाक दाखवून एका ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेच्या मुलाला कंपनीत संचालक बनविण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ९१ लाख ५० हजार रुपये देखील आरोपीने उकळले. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास […]

अधिक वाचा..