रौंदळ! शेतकऱ्याचा एल्गार, मराठीतील आर आर आर राजकारणी, शहरी लोकांनीही आवर्जून पहावा…
मुंबई: भारत कृषिप्रधान देश! शेतकरी आपला अन्नदाता! लाखाचा पोशिंदा! मात्र बळीराजा आत्महत्याग्रस्त होत चाललाय, श्रीमंत शेतकऱ्यांवर अनेक संकटं येतात! ग्रामीण आणि सर्व प्रकारचे राजकारण शेतकऱ्यांच्या जगण्याला बोलून खातेय! अनेकजण दिशाभूल करतात. सहकाराने शेतकऱ्यांचा विकास होणे अपेक्षित म्हणून सहकारातून समृध्दी चे लक्ष ठेवून शेतकऱ्यांनाही मालकीचा वाटा दिला गेला,पण वर्चस्ववादातून येणारा माज,दमनाची वृत्ती इथेही गप्प बसत नाही. […]
अधिक वाचा..