गुडघे- कंबर दुखीवर बनवा ही हेल्दी रेसिपी

महिलांमध्ये सांधेदुखीच्या वेदना जास्त प्रमाणात असतात. खासकरून वयस्कर लोकांमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास उद्भवतो तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तब्येतीच्या समस्य टाळू शकता. ५ मिनिटांत एक हेल्दी रेसिपी बनवा ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. फक्त ४ हेल्दी वस्तू मिसळून […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा

थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी – खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या […]

अधिक वाचा..