आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शेतकऱ्याच्या नावावरून बँकेचे कर्ज काढून पन्नास लाखांची फसवणूक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांच्या जमिनीवरून सहकारी संस्थेतून कर्ज काढून, प्रत्यक्ष कर्जदारास रक्कम न देता संगनमताने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! त्या बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय

कराड: सर्व सामान्य लोक कष्ट करुन पैशांची जमवा जमव करुन गाड्या खरेदी करत असतात. पण आरटीओच्या एका चुकीमुळे गाडीमालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. असंच एक प्रकरण कराड मधील समोर आले आहे. कराड येथील कुलकर्णी यांनी सांगलीतून एक बाईक खरेदी केली होती. पण, आरटीओ कार्यालयाने वेळेत रजिस्टर केले नाही. उलट त्यांनाच उडवा उडवीची उत्तर दिली. यामुळे […]

अधिक वाचा..

महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

मुंबई: आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास युवकांद्वारे रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील […]

अधिक वाचा..

आता FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनचे खेटे मारण्याची गरज नाही, घर बसल्या दाखल करा Online FIR

मुंबई: बाईक किंवा मोबाईल चोरीला गेला किंवा इतर कोणतीही घटना घडली तरी, पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणे कधीकधी कठीण होते. पोलिस स्टेशनला भेट देण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची पारंपारिक प्रक्रिया आता अनेक राज्यांमध्ये पोलिस पोर्टलद्वारे ऑनलाइन करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन एफआयआर नोंदवू शकता. एफआयआर (FIR) म्हणजे काय? एफआयआर म्हणजे प्रथम माहिती अहवाल, जो पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती […]

अधिक वाचा..

माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या कोर्टाच्या आदेशामुळे काँग्रेस पक्षाच्या मागणीवर शिक्कामोर्तब

माधवी पुरी बुच यांच्या कारनाम्यांमुळे कोट्यवधी भारतीयांची लाखो करोडोंची गुंतवणूक धोक्यात मुंबई: काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच […]

अधिक वाचा..

वारसाची नोंदणी करा आता घरबसल्या; जाणून घ्या…

संभाजीनगर: सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बॅंकेचा कर्जाचा बोजा चढवणे, बॅंकेतील कर्जाचा बोजा उतरवणे यासह इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी आता तलाठी कार्यालयात अर्ज करण्यासाठी जावे लागणार नाही. यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच अर्जामध्ये जर कोणत्याही प्रकारची त्रुटी असेल, तर ती त्रुटी तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या […]

अधिक वाचा..