वाळू ठेकेदाराचा नवीन प्रताप, स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे बुकिंग करत अनधिकृत वाळूविक्री

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील पिंपळाचीवाडी वाळू डेपोमध्ये सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नाही. परंतु वाळू ठेकेदार याने स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने बुकिंग करुन अनधिकृतरीत्या लाखो ब्रास वाळू विक्री केल्याची तक्रार करत याबाबतचे निवेदन निमोणे ग्रामस्थांनी शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के तसेच प्रांत हरीश सूळ यांना दिले असुन वाळू ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

दिव्यांग बांधवाना हक्काचे घर मिळावे; धर्मेंद्र सातव

भूमीहीन व बेघर दिव्यांगांचे पुण्यात दिव्यांग जन आंदोलन शिक्रापूर (शेरखान शेख): प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले असून यावेळी दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी […]

अधिक वाचा..