अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत
काही अगदी साध्या कृती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे चालणे फार चांगले ठरते. हिरव्यागार गवतावर चालण्याचा फायदा होतो. कोणत्याही गवतावर चालू नका. फक्त कोवळ्या छान हिरवळीवर चालायचे. अनवाणी गवतावर चालण्याला ‘ग्राउंडिंग’ किंवा ‘अर्थिंग’ असेही म्हणतात. अनवाणी चालल्याने पायातील […]
अधिक वाचा..