ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित ‘व्होटचोरी’ केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..