शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० फ्लेक्स हटवले आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले हे फलक वाहनचालकांची दृश्यमानता कमी करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढत होता.   View this post […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६! दिव्या शिंदेला धमकीमुळे घराबाहेर काढले!

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातील स्पर्धक दिव्या शिंदेला बिग बॉसनं तातडीने घराबाहेर काढलं आहे. कारण, तिने नॅशनल टेलिव्हिजनवर इतर स्पर्धकाला जीवावर मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसला सुरक्षेच्या कारणास्तव ही कठोर कारवाई करावी लागली. घटनेनुसार, बिग बॉसमध्ये पार पडलेल्या एका टास्कदरम्यान घराबाहेरील स्पर्धकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे फुल टाकण्याचे आव्हान […]

अधिक वाचा..

शिरूर -पाबळ रस्त्यावरील धोकादायक वळणावरील काटेरी झुडुपे काढली

सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाचे संयुक्त प्रयत्न शिरूर (अरुणकुमार मोटे): पर्यटन, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या शिरूर- पाबळ रस्त्यावरील (रामा–१०३) धनगरवस्ती–कुरंदळे वस्ती जवळील धोकादायक वळणावर काटेरी झाडे अखेर यशस्वीपणे हटवण्यात आली आहेत.या उपक्रमामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे […]

अधिक वाचा..

दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा हा उपाय

दात खराब झाल्यावर ते काढून टाकणं आणि कवळी लावणं असंच अनेकजण करतात. पण आता विज्ञान फार पुढे गेले आहे. अनेक नव्या उपचारांचा शोध लागला आहे. दातांच्या विविध उपचारांपैकी एक म्हणजे डेंटल इम्प्लांट. त्याचे फायदे तोटे योग्य उपचार मात्र समजून घेतले पाहिजे. बजाज फिनान्स, सेव्हइन, शॉप से यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप काढणाऱ्या त्या भाजप आमदारावर शिंदेसेना नाराज

भंडारा: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल प्रत्येकजण आदराने बोलतात. परंतु भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण शिवसेनेचा बाप असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते दुखावले आहेत. फुके यांनी १२ तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा आम्ही शिवसेनाशैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना […]

अधिक वाचा..

महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन्..

मुंबई: महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती. जमिनीचा वाद वाढत गेला, पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली. वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारले. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा […]

अधिक वाचा..

टाचांवरील डेड स्किन ‘या’ छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी

बहुतेकदा आपल्या पायांच्या टाचांची त्वचा अनेकदा कोरडी पडते आणि यामुळेच टाचांना भेगा पडतात. काही लोकांच्या टाचा इतक्या खराब होतात की त्यातून रक्त येऊ लागतं ज्यामुळे चालणं फिरणं कठीण होतं. त्वचेचा कोरडेपणा खूप वाढल्याने त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक ठरतात. अनेकदा आपण हातापायांच्या त्वचेची विशेष काळजी घेतो, परंतु पायांकडे मात्र दुर्लक्ष करतो. विशेषत: पायांच्या टाचा आणि […]

अधिक वाचा..

७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् वारसांची नोंद होणार

१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे काय फायदा होणार सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे […]

अधिक वाचा..

शंकराला प्रेमानं वाहतो ती ५ फुल अत्यंत औषधी-अनेक दुखणीखुपणी होतील दूर…

महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची देखील विधीवत पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले […]

अधिक वाचा..

राज्यातून एन.ए. टॅक्स पूर्णपणे हटवणार…

महसूलमंत्री विखे पाटलांची छ. संभाजीनगरात मोठी घोषणा… औरंगाबाद: महाराष्ट्र राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच ‘एनए’ भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार आहे. तर एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या […]

अधिक वाचा..