उपनिबंधक अरुण साकोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा उत्साहात
शिरूर (सुनिल जिते): वाघोली येथील कमल बाग सोसायटीमध्ये सहकार विभागातील उपनिबंधक अरुण साकोरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त स्नेहपूर्ण सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांनी अरुण साकोरे यांच्या सुमारे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष शासकीय सेवेचा गौरव केला. त्यांनी १९९४ पासून सहकार विभागात विविध […]
अधिक वाचा..