टू-व्हीलर चालवून मान-पाठ-कंबर दुखते या ३ गोष्टी करा, दुखणे होते कमी…
शहरातल्या गर्दीतून प्रवास करणं म्हणजे वाटतं तितकं सोपं काम मुळीच नव्हे. आपल्यापैकी बरेचजण ऑफिसला टू व्हीलर घेऊन जातात, इतकंच काय तर कुठे जायच – यायचं म्हटलं की लगेच आपण टू – व्हीलर काढून सुसाट पळतो. खरंतर, एका दृष्टिकोनातून पहायला गेलं तर ही टू – व्हीलर अगदी सोयीची पडते. कधीही पटकन टू – व्हीलर काढून निघता […]
अधिक वाचा..